पोस्ट्स

चक्रवाढ शक्ती ( POWER OF COMPOUNDING )

इमेज
चक्रवाढ शक्ती ( POWER OF COMPOUNDING )   चक्रवाढ शक्ती ( POWER OF COMPOUNDING in marathi)  FOR ENGLISH: https://financialwizardindia.blogspot.com/2020/08/power-of-compounding.html चक्रवाढ व्याज साठी सूत्र आहे  (A) =P(1+r/n) nt ज्यात  A = अंतिम रक्कम P = प्रारंभिक मुख्य रक्कम r = व्याज दर n = प्रति कालावधीसाठी किती वेळा व्याज लागू होतो t = संपलेल्या कालावधींची संख्या या सूत्रात तीन मुख्य घटक आहेत P = प्रारंभिक गुंतवणूक केली Rate of return = गुंतवणूकीचा परत मिळणारा अपेक्षित दर Time = चक्रवाढ गुंतवणूकीसाठी दिलेला वेळ वरील दिलेल सूत्र आणि त्या सूत्रा मधल्या काही मुख्य घटक तर आपण पाहिले. पण खर तर आपण हेच विसरलो आहोत की यांच्या उपयोग आपण आपल्या आयुष्यात कसे करावे.                                                   महापुरुषांनी सांगितलेली कंपाऊंडिंगवरील प्रसिद्ध कोट खाली दिले आहेत. 1) पैश्याला पैसे बनवतो. अाणि जया पैश्याने पैसा...

मार्केट कॅप (Market Capitalization) महत्त्वाचे का आहे ?

मार्केट कॅप (Market Capitalization) महत्त्वाचे का आहे ? मार्केट कॅप (Market Capitalization) महत्त्वाचे का आहे  ?  FOR ENGLISH :  https://financialwizardindia.blogspot.com (WHY MARKET CAP IMPORTANT?) Market Capitalization चे सूत्र म्हणजे शेअर्सच्या सध्याच्या किंमतींनी गुणाकार केलेल्या शेअर्सची एकूण संख्या.  उदाहरणार्थ.   शेअर्सची किंमत :-   एम. आर. एफ लिमिटेड :-  ६२,००० बजाज फायनान्स लिमिटेड :- ३,२०० वरील शेअर किंमतीपासून आपण काय मिळवले ? तुमच्या मते कोणत्या स्टॉक चे बाजार भांडवल (Market Capitalization) मोठे आहे ? लोक सहसा स्टॉक किंमतीला पाहतात आणि विचार करतात हा स्टॉक किती स्वस्त आहे किंवा हा स्टॉक किती महाग आहे परंतु वास्तविक मध्ये शेअर किंमत आणि बाजाराच्या भांडवलामध्ये काही संबंध नाही. परंतु प्रत्यक्षात शेअर किंमत ही एक संख्या आहे ज्यावर कंपनीचा तुकडा उपलब्ध आहे. उदाहरणार्थ.  Market capitalization of :-  एम. आर. एफ लिमिटेड :-  २६,००० (Crs.)  बजाज फायनान्स लिमिटेड :- ९०,००० (Crs.)  मार्केट कॅप (Market capitalization...