पोस्ट्स

५ प्रकारचे व्यवसाय जे मल्टीबॅगर असू शकतात - मोहनीश पबराई

                   ५ प्रकारचे व्यवसाय जे मल्टीबॅगर असू शकतात - मोहनीश पबराई                मोहनीश पबराई हे एक भारतीय - अमेरिकन गुंतवणूकदार आहे . हा ब्लॉग पेकिंग युनिव्हर्सिटी ( गुआंगुआ स्कूल मॅनेजमेंट ) मधील मोहनीश पबराई यांनी दिलेल्या व्याख्यानावर आधारित आहे . व्हिडिओची लिंक ब्लॉगच्या शेवटी उपलब्ध आहे .   त्यांनी धांडू इन्व्हेस्टर आणि मोज़ेक ही दोन पुस्तके लिहिली आहेत .  ब्लॉगच्या शेवटी लिंक उपलब्ध आहे .    ३० वर्षांचे असताना त्यांनी १० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि ६० वर्षांच्या वयात ते १ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचायच अस तयांच उद्दीष्ट आहे ज्यासाठी २६ % सी . ए . जी . आर ( चक्रवाढ वार्षिक वार्षिक दर ) आवश्यक आहे . ते दक्षिण फाउंडेशन नावाचे फाउंडेशन देखील चालवतात .   ५ प्रकारचे व्यवसाय जे मल्टीबॅगर असू शकतात - मोहनीश पबराई   १ . अत्यंत व...